कोर्सची उद्दिष्टे

१)योग शिक्षकांनी स्वतःसाठी वेळ काढून नवीन शाश्त्र व अद्यावत ज्ञान घेणे 

 २)शिक्षकांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स सोडवणे 

 ३)योग शिक्षकांचे रिझल्ट्स वाढवणे 

 ४) ध्यान धारणा समाधी या वरील फोकस वाढवणे 

 ५) अतिशय परिणामकारक मॅनिफेस्टेशन तंत्रांची ची जोड देऊन योग्य साधकांचे फायदे द्विगुणित करणे 

 ६)काही ध्यान पद्धतींचा सराव करून घेणे देवी तत्वे जाणून घेणे

कोर्स वैशिष्ट्ये

  • सुदर्शन ध्यान योगा प्रशिक्षक म्हणून मानांकन
  • तुमच्या आवडीनुसार, स्किल नुसार विहंगमचे खास त्वरित परिणाम देणारे कोर्सेस तयार करण्यासाठी मार्गदर्शन
  • तयार झालेले संरचीत खास कोर्सेस घेण्यासाठी ट्रैनिंग, विडिओ व पी. पी. टी
  • कोर्सेस विहंगम तर्फे घेण्याची मुभा देण्यात देण्यात.
  • शिकवण्यासाठी प्रत्येक पार्टीसिपंट मागे मानधन देण्यात येईल.
  • पार्टीसिपंट नोंदणी, सर्टिफिकेट इत्यादी संस्थे तर्फे करण्यात येईल.
  • प्रत्येक कोर्सच्या पार्टीसिपंटस ना कोर्स शेवटी १/२ दिवशीय सुदर्शन पिरॅमिडला भेट देता येईल.

कोर्स सूची व मार्गदर्शक क्रम

( कोर्स बघण्या साठी - विकत घेऊन डॅशबोर्ड मधून बघावे.)

कोर्स मार्गदर्शक

सौ. शैलजा ठोके

प्राचार्य, वाय. सि. एम. ओ. यु. योगा कॉलेज सातारा, अध्यक्ष योग्य विद्या धाम सातारा, आहार तज्ञ् , फार्मासिस्ट, उपाध्यक्ष विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन.

कोर्स मार्गदर्शक

डॉ. मंगल हेमंत धेंड

आंतरदेशीय इंजीनीरिंग एज्युकेटर (ऑस्ट्रिया), फेलो (लीडरशिप, अमेरिका), पी. एच. डी. (इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग), अंतर्देशीय व्यावसायिक व समवयस्क प्रमाणित प्रशिक्षक (अमेरिका), संस्थापक सचिव, विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन


What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured & Result Oriented Learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice Reflections & Discussions

With the reflections and discussions on what you have learned, improve your performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates on LinkedIn with a click.

Reviews and Testimonials

तुम्ही योग शिक्षक असाल तर कृपया आमचा राज्य स्तरावरील योग शिक्षकांचा व्हाटसप्प ग्रुप खालील लिंक क्लिक करून जॉइन करा

Join Now

ACHIEVEMENTS

30+

YEARS OF EXPERIENCE

1000+

HAPPY STUDENTS

25

AWARDS WON

GET IN TOUCH

A-Sudarshan Pyramid Paradise, Teak County, Varve Khurd, Taluka-Bhor, District-Pune                                    E-sudarshanpyramid@gmail.com      P- +919420696493


Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Sudarshan Pyramid Paradise 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy