There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
(करा आपला संपूर्ण ऑरा आणि शरीर भरभक्कम!)
Instructor: डॉ. मंगल हेमंत धेंड
Language: मराठी
वैशाली भोसेकर -सातारा
प्रियदर्शनी काळोखे.
🌐 विशुद्धी चक्रधरणाचा अनुभव.
शारीरिक बदल: १) पहिल्यापेक्षा शारीरिक हालचाली जलद गतीने होतात शरीरात नेहमी ऊर्जा जाणवते.२) पहिल्यांदा पोटाचा घेर दोन इंचांनी कमी झाला होता आता आणखी एक इंचाने कमी झाला आहे.३) रात्री झोपल्यावर थोडासा जरी आवाज आला तरी मी लगेच जागी व्हायचे त्यामुळे माझी दिवसभर चिडचिड व्हायची पण आता खूप शांत झोप लागत आहे.४) पोट मागे नेहमीच जड जड वाटायचे पण आता हलके वाटत आहे. मानसिक बदल :१) मला स्वतःमध्ये जो अपेक्षित बदल हवा होता तो आता जाणवू लागला आहे. तीन वर्षांपूर्वी माझ्या आईचे निधन झाल्यानंतर मला गंभीर बातमी ऐकली किंवा मनावर ताण आला की लगेच चक्कर यायची आणि छातीत धडधड व्हायचे मनस्थिती खूप अस्वस्थ असायची या अवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत होते पण काय करायचे हे मला समजत नव्हते. सहा महिन्यांपासून माझे वडील देखील आजारी होते पण जर आता तीच दुःखद घटना घडली तर काय होईल या विचाराने मी त्रस्त होते् पण मी ध्यानाचा क्लास जॉईन केला. आणि त्याचा सराव केला वेळोवेळी डॉक्टर मंगल मॅडम यांनी केलेले मार्गदर्शन याचा मी स्वतःवर उपयोग केला. आता तेरा दिवसापूर्वीच माझ्या वडिलांचे निधन झाले पण ही परिस्थिती मी व्यवस्थितपणे हाताळली. मन शांत ठेवून समोरील परिस्थिती कशी हाताळायची याची योग्य प्रकारे जाणीव मला आता होऊ लागली आहे.या पुढील आयुष्य माझे सुंदर आणि छानच असणार आहे असा मला विश्वास आहे आणि याचे पूर्ण श्रेय डॉक्टर मंगल मॅडम यांना जाते. माझ्या संपर्कात जेवढ्या व्यक्ती येतात त्यांना मी ध्यानाचे महत्त्व पटवून देत असते प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ध्यानाचा उपयोग करून घेऊन आपले आयुष्य सुंदर बनवले पाहिजे.
सुप्रिया नांदुर्डीकर🙏🏻 🧡स्वाधिष्ठान चक्राध्यानाचा अनुभव: •ध्यान करत असताना पोटात कंपने जाणवली •चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत आहे व चेहऱ्याची त्वचा मऊ होत आहे •मला एलर्जीमुळे दिवसभर खूप शिंका यायच्या. हे सर्दी व शिंका येण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले आहे. • दिवसभर नेहमीपेक्षा शांत वाटत आहे. • आधी मला खूप थंडी वाजायची ती आता फारशी वाजत नाही. • त्याचप्रमाणे रात्री लवकर झोप येत नव्हती आणि आली तरी शांत येत नव्हती पण स्वाधीष्ठान चक्र ध्यान केल्यापासून मला अकरा वाजता झोप लागते आणि रोज चार ते साडेचार दरम्यान आपोआप गजर वाजण्याच्या आधी जाग येते. •मंगल मॅडमनी जे positive affirmations ध्यानामध्ये वापरले आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि ते खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतात.
नाव : चव्हाण जयमाला सतीश
💜 जिल्हा: उस्मानाबाद
💜 मेंबरशिप नंबर: 404
💜 व्हर्टेक्स पाणी अनुभव: खूपच energetic feel होतंय दिवसभासाठी एनर्जी राहतेय
💜 पाणि सूचना / affirmation अनुभव: अफर मेशन पाण्याला दिल्यामुळे
शरीराला योग्य ऊर्जा मिळते दिवसभर ताजेतवाने वाटते. विचारांना योग्य दिशा मिळते.
💜 चक्राध्यान शारीरिक ( पोट/वजन/दुखणे/गोळ्या/रिपोर्ट्स कमी, केस, त्वचा, काळेपणा/ग्लो) अनुभव:
१) चक्राध्याना मुळे मानसिक शांतता मिळते अध्यात्मिक विकास झाला आहे
२) शरीरामध्ये नवचैतन्य जाणवत होत आहे. सर्व प्रकारचे आंतरिक बदल होत आहेत . शरीर उर्जामय भासत आहे.✨
३) चेहऱ्यावरचे तेज वाढले आहे. नखे वाढत आहेत. केस मऊ झाली आहेत.
💜 मानसिक/नातेसंबंध/जीवनातील बदल/अनुभव
💜२) मन खुप शांत झाले आहे. मौना मध्ये रहावेसे वाटते, सकारात्मक विचासरणी झाली आहे, मनामध्ये प्रेमभावना वृध्दींगत झाली आहे.कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची सवय लागली आहे.
💜 इतर काही: सांगण्यासारख खूप काही आहे पण व्यक्त करायला वेळ पुरणार नाही. ध्यानाच्या कोर्स मुळे खुप काही मिळवलं आहे लवकर उठण्याचा सवयी बरोबरच अध्यात्मिक प्रगती, महत्त्वपूर्ण माहिती, मुद्रा ची ओळख मनःशांती, मौन चे सामर्थ्य, ऊर्जा ची प्राप्ती झाली आहे
💜 मंगल madam सारख्या प्रतिभावान व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या मुळे माझे जीवन पूर्णपणे बदलुन गेले आहे त्यांचा आवाजा तील सूचना दिवसभर ध्यानाची आठवण करून देतात. मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. ध्याना ची मार्गदर्शना साठी मी त्यांची ऋणी आहे 🙏🙏💜
💜 धन्यवाद: ब्रह्माडिय ऊर्जेला कोटी कोटी धन्यवाद मंगल मॅडम ना खुप खूप धन्यवाद त्यांनी अशीच हया मार्गावर चालण्याची प्रेरणा द्यावी ही विनंती 🙏
पुष्पा शेडगे जिल्हा पुणे
माझे वय 62 आहे मी रोज सकाळी चक्रा ध्यान करते. मला खूप फरक पडला आहे. माझे पाच वर्षांपूर्वी पित्ताची पिशवी काढली होती तेव्हापासून मी रोज सकाळी पाच दुपारी पाच व रात्री पाच अशा दिवसातून पंधरा गोळ्या खात होते. गरम पाणी पीत होते पत्तेही खूप पाळत होते. तरीही पित्ताचा त्रास होतच होता डॉक्टर म्हणायचे तुम्हाला मरेपर्यंत गोळ्या खाव्याच लागतील. मी खूप औषधाला कंटाळले होते. एक महिना झाला मी रोज सकाळी तुमच्याबरोबर ध्यान करते आता मी रोज थंड पाणी पिते व एकही गोळी घेत नाही व पत्त्यही पाळत नाही खूप खूप धन्यवाद माझी स्किन खूप छान झाली आहे मानेवरची स्किन खूप लूज पडली होती व चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या त्याही खूप कमी झालेत असे माझ्या मुली म्हणत होत्या चेहराही खूप छान दिसत आहे तसेच माझ्या पायाच्या पोटऱ्यांवर खूप हिरव्या शिरा दिसत होत्या त्याही खूप कमी झाल्यात तसेच माझ्या डोक्यावर काळे केसही बरेच यायला लागलेत पोटाचा घेर ही दीड इंचाने कमी झाला आहे मला ध्यान करताना असा वेगळा काही अनुभव येत नाही जसे की कुणाला रंग दिसतो उजेड दिसतो वगैरे वगैरे फक्त ध्यान चालू झाले की खूप स्लो बोलायला होते पण फरक खूप पडला आहे तुम्ही माझ्या जीवनात आलात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद तुमची कृपादृष्टी अशीच राहू द्या. अजून एक सांगायचे आहे आधी पेक्षा मी बारीक दिसत आहे पण माझे वजन वाढले आहे असे कसे झाले प्लीज मला सांगाल का तसेच वजन कमी करण्यासाठी काय करू तेही सांगा कारण माझ्या उंचीच्या मानाने वजन जास्त आहे काही चुकले असल्यास क्षमस्व तुमची कृपा अशीच राहू द्या धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद
❤️नाव:सौं श्रद्धा नितीन कदमथँक्यू 🙏🙏🙏
❤️नाव:सौं पूनम दत्तात्रय पवार❤️जिल्हा:सातारा
मुक्ता सुरेश सोनसळे उस्मानाबाद
मूलाधार चक्रामुळे खूप फायदा झाला. माझी मध्ये खूप टाच दुखत होते मुला धार ध्यान केल्यामुळे टाच दुखायची बंद झाली लघवीचा त्रास होत होता तो पण कमी झाला. आत्मविश्वास वाढला स्वतःला निर्णय घेता येऊ लागला. मन शांत झाले दिवसभर खूप एनर्जी असते लाल कपडे वापरल्यामुळे फायदा झाला स्वाधीष्टान ध्यान खूप छान होत आहे दोन्ही भुवयामध्ये चक्र फिरल्यासारखे झाले पोटाचा जडपणा कमी झाला हलके वाटते. रोज सकाळी उठल्यावर खूप फायदे झाले. दिवसभर फ्रेश वाटते निर्णय घ्यायची क्षमता वाढली आरती मॅडम मुळे चक्राची माहिती मिळाली होती त्यामुळे ध्यान खूप छान होते दिवसभर खूप छान वाटते मन प्रसन्न राहते 🌹 शारीरिक बदल - ओटीपोट दीड इंचाने कमी झाले. त्वचा मुलायम झाली . पोट साफ झाले. विचारात फरक पडला. 🌹 मानसिक बदल - दिवसभर एनर्जी राहते. त्यामुळे खूप छान वाटते आळस लांब पळून गेला. चांगले विचार येतात. सकाळी लवकर उठतो. भवरा युक्त गरम पाण्यामुळे दिवसभर खूप एनर्जी राहते आळस तर बिलकुल येत नाही शरीर सर्व हलके झाल्यासारखे आहे सकाळी लवकर उठायच्या सवयीमुळे आपोआप जाग येते. त्यामुळे खूप छान वाटते. कोरडी त्वचा मऊ झाली आहे. केस पण छान झाले आहे. वजन पण कमी झाले आहे. हे सर्व चक्रधरामुळे झाले. आज ध्यान करताना शेवटी भुवयामध्ये दुखत होते ध्यान छान झाले.खूप खूप धन्यवाद मंगल मॅडम, देवयानी मॅडम, आरती मॅडम, अर्चना मॅडम चे खूप खूप धन्यवाद.
सौ. भावना विलास गणेश. 🧡 जिल्हा: उस्मानाबाद(धाराशिव) 🧡 मेंबरशिप नंबर: C151 🧡 व्हर्टेक्स पाणी अनुभव: दिवसभर उत्साह राहतो , fresh वाटते , मन प्रसन्न राहते, व्हर्टेक्स वॉरची सवय लागली आहे 🧡 पाणि सूचना / affirmation अनुभव: अफर मेशन पाण्याला दिल्यामुळे शरीराला योग्य ऊर्जा मिळते दिवसभर ताजेतवाने वाटते. विचारांना योग्य दिशा मिळते. दिवसभर ताजे तावने वाटते. 🧡 चक्राध्यान शारीरिक ( पोट/वजन/दुखणे/गोळ्या/रिपोर्ट्स ,कमी केस, त्वचा, काळेपणा/ग्लो) अनुभव: १) चक्राध्याना मुळे एक वेगळीच ऊर्जा दिवसभर राहाते २) केस खूप मुलायम झाले आहेत, चेहेऱ्यावर तेज आले आहे. नाभी मधे तूप टाकल्याने पोटाचा घेर कमी झाला आहे. 3) पित्ताचा त्रास पूर्ण बंद झाला 🧡 मानसिक/नातेसंबंध/जीवनातील बदल/अनुभव: 1) मन खुप शांत आणि समाधानी झाले आहे. 2) नातेसंबंध सुधारले आहेत. सर्व जण आपुलकीने बोलतात , सतत प्रत्येक वस्तू व व्यक्ती बद्दल धन्यवाद म्हणण्याची सवय लागली आहे. 🧡 इतर काही: मला आधी पासून ध्यानाचे खूप आकर्षण होते.ध्यान, चक्रध्यान व मुद्रा याबद्दल मला कधी वाटले नव्हते की आपण कधी पुढे जाऊ, ध्यानाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करू. हे फक्त मंगल मॅडम मुळे शक्य झाले. मंगल मॅडम ना खूप धन्यवाद, आई वडीलाना धन्यवाद, सर्व ग्रुप ला धन्यवाद .🙏
2) तेज, चमक, अत्यानंद-आमच्या स्वाधिष्ठान चक्राचे ध्यानाचे अनुभव
https://www.youtube.com/watch?v=FsWyhHoY7-8&t=593s
3)
4) चक्रा ध्यान अनुभि-पायाचे आकडे, वपत्ताशय त्रास बंद झािे,पोट दोन इंच कमी -छाया कारंडे-चंदा चव्हाण
https://www.youtube.com/watch?v=iX5wbq3CySo&t=13s
5)
6) पोट कमी, गुड्घयांची जखडनं बंद झािी , रेिशनलशप सुधारिी -िैशािी जाधि - मणणपूर चक्रा ध्यानाचे
https://www.youtube.com/watch?v=xoiqH88dfD4
7)
https://www.youtube.com/watch?v=RAhP-0kuN7A&t=15s
8)
https://www.youtube.com/watch?v=rv_itgVVgUg&t=2s
9)
https://www.youtube.com/watch?v=9VRxfvvFsD4&t=416s
10)
https://www.youtube.com/watch?v=6dKtxcj8yQM
11)
https://www.youtube.com/watch?v=p4pXuOt8bc4&t=1786s
12)
Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.
Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.
Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.
Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat and WhatsApp groups.
We monitor you personally and give the opportunity to practice what you learned and track your course performance.
Flaunt your skills with course certificates. You can showcase your seniority, smartness and course results to get appreciation the certificates.